राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी शिंदे गटाकडून विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी भाषण करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे.

‘तीन वर्षानंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लागत आहे, वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो’, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या टोमणा मारला आहे.

‘बाळासाहेब आतून-बाहेरुन सारखेच होते, बालपणापासून बाळासाहेबांचे विचार वेचत गेलो आहे’, असेही राज ठाकरे यांनी याप्रसंगी म्हटले.

 

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version