नेपाळमध्ये विमान कोसळले

नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरुन उड्डाण करत असतानाच विमान कोसळले.
नेपाळमध्ये विमान कोसळले

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरुन उड्डाण करत असतानाच विमान कोसळले. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला. वैमानिक गंभीर जखमी आहे. वैमानिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोसळलेल्या विमानात वैमानिकासह १९ जण होते. यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version