बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर केआरकेचे ट्वीट व्हायरल

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी दुःख व्यक्त करणारी ट्वीट केली. तर अभिनेता कमाल आर. खान याने करावं तसं भरावं असं टाईप करुन ट्वीट केलं.
बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर केआरकेचे ट्वीट व्हायरल

मुंबई : वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी दुःख व्यक्त करणारी ट्वीट केली. तर अभिनेता कमाल आर. खान याने करावं तसं भरावं असं टाईप करुन ट्वीट केलं. अभिनेता कमाल खानचे ट्वीट समाजमाध्यमात चर्चेचा विषय झाले आहे. कमालचं ‘करावं तसं भरावं’ हे ट्वीट व्हायरल झालं आहे.

कमाल खानच्या ट्वीटचा मराठी स्वैर अनुवाद

जसं करावं तसं भरावं. न जाणो किती जणांची संपत्ती जबरदस्तीने हडपली होती. आज त्या दुःखी लोकांना समाधान लाभलं असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version