Iran-Israel US War: युद्ध भडकले! अमेरिकेच्या 5000 पाउंडांच्या बॉम्बने उडवली खळबळ, आता स्ट्रेट ऑफ होर्मुजवर सुद्धा…

या संघर्षात अमेरिकेनेही थेट कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने होर्मुजच्या मध्याजवळील इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या क्षेपणास्त्र तळांवर मोठा हल्ला केला.
Iran-Israel US War: युद्ध भडकले! अमेरिकेच्या 5000 पाउंडांच्या बॉम्बने उडवली खळबळ, आता स्ट्रेट ऑफ होर्मुजवर सुद्धा…

बगदाद: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाचा आज 19वा दिवस असून परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू असल्याने संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षात नव्या घडामोडींमुळे युद्धाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने बगदादमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली असून या हल्ल्यात दूतावासाच्या एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे.

याचदरम्यान इस्रायलमधील तेल अवीव शहरातही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा मलबा तेथील एका रेल्वे स्थानकावर पडल्याने स्टेशनच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर शहरात सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, इस्रायलने रात्रभर चाललेल्या हवाई कारवाईत इराणच्या दोन महत्त्वाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी आणि रिव्होल्युशनरी गार्डच्या बासिज फोर्सचे प्रमुख जनरल गुलाम रजा सुलेमानी यांना हवाई हल्ल्यात ठार करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा UAE राष्ट्रपतींना फोन; पश्चिम आशियातील तणावावर महत्त्वाची चर्चा, स्ट्रेट ऑफ होर्मुज बाबत…

या संघर्षात अमेरिकेनेही थेट कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने

या संघर्षात अमेरिकेनेही थेट कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने होर्मुजच्या मध्याजवळील इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या क्षेपणास्त्र तळांवर मोठा हल्ला केला. यूएस सेंटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 5000 पाउंड वजनाचे डीप पेनेट्रेटर बॉम्ब वापरून इराणच्या मिसाइल साइट्स लक्ष्य करण्यात आल्या. या ठिकाणांहून इराणी अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीसाठी धोका निर्माण करत असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे.

इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर तेहरानमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली असून इस्रायलविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा 61वा हल्ल्यांचा टप्पा सुरू केला असून तेल अवीवसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे.

या सततच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत तणावाची पातळी आणखी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली जात आहे. युद्धाचा हा संघर्ष किती काळ सुरू राहणार आणि त्याचे जागतिक परिणाम किती व्यापक असतील, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: EV Charging Blast: धक्कादायक! इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना 10 सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत

होर्मुजच्या मध्याजवळील इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या क्षेपणास्त्र तळांवर मोठा हल्ला केला. यूएस सेंटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 5000 पाउंड वजनाचे डीप पेनेट्रेटर बॉम्ब वापरून इराणच्या मिसाइल साइट्स लक्ष्य करण्यात आल्या. या ठिकाणांहून इराणी अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीसाठी धोका निर्माण करत असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे.

इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर तेहरानमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली असून इस्रायलविरोधात मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा 61वा हल्ल्यांचा टप्पा सुरू केला असून तेल अवीवसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे.

या सततच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत तणावाची पातळी आणखी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली जात आहे. युद्धाचा हा संघर्ष किती काळ सुरू राहणार आणि त्याचे जागतिक परिणाम किती व्यापक असतील, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: EV Charging Blast: धक्कादायक! इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करताना 10 सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version