पुणे : भारतातील गरिबांची संख्या गत दहा वर्षांत १०.८ टक्क्यांनी घटली आहे, असा अहवाल अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन समितीने दिला आहे. मात्र, देशात तरुण, प्रौढ आणि महिला मजुरांची संख्या वाढत आहे. तसेच, लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नसल्याने देशात अजूनही ३२.७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, असा अहवाल जागतिक बँकेने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.