ओळखलंत का या अभिनेत्याला ?

ओळखलंत का या अभिनेत्याला ?

मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील अप्पी आमची कलेक्टर हि मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडत असल्याने  आपल्या आवडत्या कलाकाराला समाज माध्यमांवर सगळेच फॉलो करतात. दरम्यान या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुराम समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो. नुकताच त्याचा एक फोटो बराच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत रोहित एका भयानक अवतारात दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version