नक्षलवाद्यांना सुरक्षा पथकांचा दणका

छत्तीसगडमधील नारायणपूर - बिजापूर सीमेजवळ सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.
नक्षलवाद्यांना सुरक्षा पथकांचा दणका

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर – बिजापूर सीमेजवळ सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडमध्ये यंदाच्या वर्षी ११२ नक्षलवादी ठार झाले. जेमतेम पाच महिन्यांत सुरक्षा पथकाला मिळालेल्या यशामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना जबर दणका बसला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version