आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव. या निमित्ताने ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने ६ ते १२ या वयोगटातील मुलांसाठी मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त अनेक शाळकरी मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज यावर भाष्य केले आहे.
वेदिका पाटील
कार्तिक नाईक
अद्विका देशमुख
विराज साबळे, शिवेन साबळे, ध्रुवम साबळे
आराध्य महाडिक
आराध्या अहेर
दिया महाले
श्र्लोक पडवेकर
शिवांश सुर्यवंशी
श्रेया वाघरलकर
स्वरा देशमुख
हेत्वी तरे
पार्थ कोळी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.