उद्धव ठाकरेंच्या घरातून काम करणाऱ्यावर बावनकुळेंची टीका

अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.
उद्धव ठाकरेंच्या घरातून काम करणाऱ्यावर बावनकुळेंची टीका

नागपूर : अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. याआधी सकाळी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version