कैलाश खैर यांच्यावर हल्ला

कैलाश खैर यांच्यावर हल्ला

प्रसिद्ध गायक कैलास खैर यांच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला आहे. या घटनेमुळे कैलास खैर यांचे चाहते संतापले आहेत.
कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान रविवारी २९ जानेवारी २०२३ रोजी कैलाश खेर यांचे लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे.
प्रेक्षक गॅलरीतून हल्लेखोराने कैलास खैर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारली. यावर त्वरित कारवाई करत पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
रविवारी झालेल्या या हल्ल्यानंतर कैलास खैर यांची प्रकृती कशी आहे ? या संधर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version