१०० व्या वर्षी अभिनेत्री घेतला अखेरचा श्वास

१०० व्या वर्षी अभिनेत्री स्मृती बिस्वास - नारंग यांनी अखेरचा श्वास घेतला.
१०० व्या वर्षी अभिनेत्री घेतला अखेरचा श्वास

नाशिक : हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वासनारंग यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता नाशिक रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या १०० वर्षांच्या होत्या. गुरूवारी सकाळी १० वाजता ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version