लेखक शेखर कपूर यांचा संगीतकार डेव्ह स्टीवर्टसोबतचा फोटो व्हायरल

लेखक शेखर कपूर यांचा संगीतकार डेव्ह स्टीवर्टसोबतचा फोटो व्हायरल

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पुरस्कार विजेते संगीतकार डेव्ह स्टीवर्ट सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आता हे दोघे एकत्र काम करणार का ? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. या फोटोत शेखर कपूर आणि स्टीवर्ट सोबत गप्पा मारताना दिसत आहेत. स्टीवर्ट हा अतिशय लोकप्रिय पॉप बँड युरिथमिक्सचा भाग आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर ” ऑन जर्नी विथ शेखर कपूर ” अस कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. या कॅप्शनमुळे शेखर कपूर आणि गायक स्टीवर्ट हे लवकरच एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version