‘फॅक्ट चेक’ला अवघ्या २४ तासांत बंद

‘फॅक्ट चेक’ला अवघ्या २४ तासांत बंद

नवी दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पत्रसूचना कार्यालयात ‘फॅक्ट चेक’ विभाग स्थापन करण्याच्या अधिसूचनेला २४ तासांच्या आत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र सरकारने बुधवारी ही अधिसूचना काढली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने अधिसूचना रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version