रणवीरने केला ओरीच्या कामाबद्दलचा खुलासा …..

रणवीरने केला ओरीच्या कामाबद्दलचा खुलासा …..

सध्याचं गाजलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगला ओरी ने आपली उपस्थिती दर्शवली . त्यादरम्यान रणवीर सिंह आणि ओरीची भेट घडली. ओरीसारखे व्यक्तिमत्व काही दिवसांपासून समाज माध्यमांवर खूप चर्चेत आहे. ओरी हा प्रत्येक कलाकाराच्या पार्टीत उपस्थित असतो. बोलीवूडमध्ये तर ओरीची अनेक अभिनेते अभिनेत्रींसोबत विशेष मैत्री आहे.

आताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या प्री वेडिंग फंक्शनला ओरीने हजेरी लावली यावेळी रणवीर ओरीबद्दल व्यक्त झाला.ओरीचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसार होतोय. ज्यामध्ये रणवीर म्हणतो, “सर्वांना नमस्कार, हा ओरी आहे. हा काय काम करतो ? हे मलाही माहित नाही . त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये रणवीर सांगतोय की , ओरी हा लिव्हर आहे. बऱ्याचवेळा ओरी मुलाखतींमध्ये म्हणत असतो की मी एक लिव्हर आहे. ओरीने बिग बॉस मध्ये सुद्धा सलमान खान समोर सांगितले की त्याला परर्ट्यांमध्ये आमंत्रित केले जाते पण त्याचे पैसे मिळत नाहीत. पण काही कलाकार त्याला त्याच्या कुटुंबासोबत आणू मुलांसोबत फोटो पोस्ट करायला सांगतात . ज्याचे त्याला तब्बल २० ते ३० लाख रुपये मिळतात.

काय म्हणाला रणवीर ओरीबद्दल ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version