सनीच्या चाहत्याचं अजब प्रेम

सनीच्या चाहत्याचं अजब प्रेम

मुंबई, ६ मार्च २०२४ , प्रतिनिधी : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींवर प्रेम दाखवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. असाच अभिनेत्री सनी लिओनीचा देखील एकआहे ज्याने आपल्या हातावर सनीचा चेहरा टॅटू करून घेतला आहे. सोशल मीडिया वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट होताच संपूर्ण इंटरनेटवर तो व्हायरल झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version