बंगळुरूत स्फोट, ९ जखमी

बंगळुरूत स्फोट, ९ जखमी

बंगळुरू, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : बंगळुरूतील ब्रुकफिल्ड परिसरातील एका कॅफेत स्फोट झाला. बॅगेतील स्फोटकांचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जण जखमी झाले. हा स्फोट शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथक पोहोचले आहे. स्फोट प्रकरणी तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version