भारताच्या विदेशी चलन गंगाजळीत वाढ

भारताच्या विदेशी चलन गंगाजळीत वाढ

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताच्या विदेशी चलन गंगाजळीत वाढ झाली आहे. देशाच्या विदेशी चलन गंगाजळीत २ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ५.७३६ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ६२२.४६९ अब्ज डॉलरवर गेली आहे. आधीच्या आठवड्यात देशाची विदेशी चलन गंगाजळी ६१६.७३३ अब्ज डॉलर झाली होती. सोन्याच्या राखीव साठ्यात ६०८ दशलक्ष डॉलरची वाढ होऊन तो ४८.०८८ अब्ज डॉलरवर गेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version