बांगलादेशमध्ये ७ मे रोजी मतदान

बांगलादेशमध्ये ७ मे रोजी मतदान

ढाका, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या रविवार ७ जानेवारी २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचा ‘आवामी लीग’ पक्ष पुन्हा विजयी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोरोना संकट आणि रशिया – युक्रेन लढाईचा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी बांगलादेशने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाच अब्ज डॉलरची मदत मागितली आहे. या मदतीच्या जोरावर अर्थव्यवस्था सावरू, असा विश्वास ‘आवामी लीग’ या पक्षाने व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version