‘सीआयडी’तील फ्रेड्रिक्स काळाच्या पडद्याआड

‘सीआयडी’तील फ्रेड्रिक्स काळाच्या पडद्याआड

सीआयडी फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांचं निधन झालं. दिनेश फडणीस लीव्हर, किडनी आणि हृदयासंबंधी अनेक समस्यांचा सामना करत होते. सोमवारी ४ डिसेंबर रोजी १२ वाजता त्यांचं निधन झालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version