नवी दिल्ली, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मणिपूरमध्ये केंद्र सरकारला मोठे यश मिळाले आहे. यामुळे मणिपूरमधील हिंसेला आळा घालण्यास मदत होणार आहे.
यूएनएलएफ या मणिपूरमध्ये सक्रीय असलेल्या सशस्त्र गटाने हिंसेचा त्याग केला आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने शांतता करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यूएनएलएफच्या निर्णयाचे स्वागत केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.