उत्तराखंडमधून आली आनंदाची बातमी

उत्तराखंडमधून आली आनंदाची बातमी

उत्तरकाशी, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उत्तराखंडमधील उत्तरकाशीत जमीन खचल्यामुळे सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तंत्रज्ञांनी सलग सतरा दिवस प्रयत्न करून सर्व कामगारांची सुखरुप सुटका केली. बोगद्यात ४०० पेक्षा जास्त तास अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षित सुटकेनंतर उत्तरकाशीत मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.

उत्तराखंडमधून आली आनंदाची बातमी
कामगारांना वाचवण्याची मोहीम यशस्वी
अडकलेल्या ४१ जणांची सुटका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version