बिग बींनी लेकीला दिली खास भेट

बिग बींनी लेकीला दिली खास भेट

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचे शहेनशहा अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आता चर्चेत आले आहेत.बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा बंगला त्यांच्या मुलीला भेट केलाय. ८ नोव्हेंबर रोजी हा व्यवहार करण्यात आला. अमिताभ आणि जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेताला ही खास भेट दिली. जुहूजवळ असलेला प्रतीक्षा बंगला ६७४ चौ.मीटर आणि ८९०.४७ चौ. मीटरच्या जागेत पसरला आहे. या बंगल्याची एकूण किंमत ५० कोटी रुपये आहे.
अमिताभ यांची जुहू भागात प्रतीक्षाशिवाय जलसा आणि जनक ही दोन घरं आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version