जम्मू काश्मीरमध्ये बस अपघात

जम्मू काश्मीरमध्ये बस अपघात

डोडा, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील दोडा येथे बसचा अपघात झाला. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. किश्तवाडहून जम्मूला जाताना बस उलटली आणि दोनशे मीटर खोल दरीत कोसळळली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. अपघाताचे स्वरुप बघता जीवितहानीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version