वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

मुंबई, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

कोण आहेत ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान ?

ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री

जन्म : ३ फेब्रुवारी १९३८

वय : ८६

वहिदा रहमान यांना मिळालेले पुरस्कार

२०११ – पद्मभूषण पुरस्कार
१९७२ – पद्मश्री पुरस्कार
२०२० – राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान
१९९४ – फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार
२००१ – आयफा जीवनगौरव पुरस्कार
२००६ – एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार

वहिदा रहमान यांची भूमिका असलेले लोकप्रिय चित्रपट

१९९१ – लम्हे
१९८९ – चांदणी
१९८२ – नमकीन
१९७६ – कभी कभी
१९७१ – रेश्मा और शेरा
१९७० – खामोशी
१९६८ – नील कमल
१९६७ – राम और श्याम
१९६६ – तीसरी कसम
१९६५ – गाईड
१९६२ – साहिब, बीबी और गुलाम
१९६० – चौधवी का चाँद
१९५९ – कागज के फूल
१९५७ – प्यासा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version