‘उद्धव गटाचे नेते भुरटे चोर’

‘उद्धव गटाचे नेते भुरटे चोर’

सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीकडून आंगणेवाडीत शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जंगी सभा घेण्यात आली. यात भाजपा आमदार आशिष शेलार काय बोलले ते पहा- 

काय बोलले आशिष शेलार ?

‘भाजपाच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक सभा’

‘उध्दव ठाकरेंचा शिवसेनेतील लोक म्हणजे भुरटे चोर’

‘उद्धव गटाकडून उंदीर मारायला एक कोटी खर्च’

‘एका कोटीत किती उंदीर मेले?’

‘विनायक राऊत यांनी बोलू नये, तुम्ही कोणत्या पक्षाच्या जीवावर आम्हाला बोलता ?’

‘वाघ म्हणता आणि उंदीर मारण्यामध्येही पैसे खाता, म्हणून भुरटे चोर !’

कोकणातील भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला ४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सुरवात झाली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या भाजपाच्या आनंद मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version