शरद पवार आणि उदयनराजे भोसलेंमध्ये भेट; भाजपा प्रवेशाला ब्रेक ?

शरद पवार आणि उदयनराजे भोसलेंमध्ये भेट; भाजपा प्रवेशाला ब्रेक ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार उदयनराजे यांची मनधरणी करणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे उपस्थित आहे. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू असल्यामुळे या भेटीत त्यांना भाजपात प्रवेश करण्यापासून रोखलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात भेट –

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करत असल्याचे चर्चा सुरू आहे.

संपूर्ण राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरी आहे.

त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे उपस्थित आहे.

मात्र शरद पवार उदयनराजे यांची मनधरणी करणार असल्याचे समजते आहे.

त्यामुळे उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशावर पूर्णविराम लागणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version