सीडीएस जनरल बिपीन रावत यांना पालम विमानतळावर मानवंदना

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना पालम विमानतळावर मानवंदना

सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर १२ जणांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत आणि इतरांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनात सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख येथे उपस्थित होते. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह इतरांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहिली आहे. तसचे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख विमानतळावर हजर राहिले असन नौदल प्रमुख आर हरिकुमार यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version