अमरावतीमध्ये कोरोनाचा उद्रेक

अमरावतीमध्ये कोरोनाचा उद्रेक

अमरावती: अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात टाळेबंदीची अंमलबजावणी होत नसल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहे,त्यामुळे सर्व तालुका स्तरावर कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version