‘आदित्य एल-१चं’ काउंटडाऊन सुरू

‘आदित्य एल-१चं’ काउंटडाऊन सुरू

श्रीहरिकोटा, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताची पहिली सौरमोहीम आदित्य L1 ची उलटी मोजणी सुरू आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. या मोहिमेपूर्वी इसरोच्या शास्त्रज्ञांचे एक पथक आदित्य-L1 मिशनच्या मिनी मॉडेलसह तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते.

भारताची पहिली सौर मोहीम आदित्य – L1 शनिवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावणार आहे. आदित्य एल-1 च्या लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात इसरो शास्त्रज्ञ एस सोमनाथ म्हणाले की, “रॉकेट आणि सॅटेलाईट सज्ज आहे. प्रक्षेपणासाठी आमची पूर्ण तयारी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version