मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार आहेत.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा ?

  • सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगर कडे हेलिकॉप्टरने रवाना
  • दुर्घटनाग्रस्त भागांची करणार हवाई पाहणी
  • ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगम
  • ११.४० वाजता कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट
  • दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक
  • दुपारी १.२५ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version