स्वामी रामभद्राचार्यांची तब्येत स्थिर

स्वामी रामभद्राचार्यांची तब्येत स्थिर

आग्रा, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : प्रसिद्ध कथाकार स्वामी रामभद्राचार्य महाराज यांना तब्येत बिघडल्यामुळे आग्रा येथील पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केल्यामुळे स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची तब्येत स्थिर झाली आहे. तब्येत स्थिर झाल्यानंतर स्वामी रामभद्राचार्य महाराज यांना एअर अँब्युलन्समधून डेहराडूनच्या रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version