इम्रान खान यांच्याविरोधातल्या अविश्वास ठरावावर चर्चा टळली

इम्रान खान यांच्याविरोधातल्या अविश्वास ठरावावर चर्चा टळली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या अविश्वास प्रस्तावर आज चर्चा झाली असून इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा टळली असून पाकिस्तानच्या नॅशनल विधानसभेच्या सभागृहाचे कामगाच ३ एप्रिलप्रर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

पाकिस्तानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी विरोधकाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, गुरुवारी या अविश्वास ठरावावर चर्चा झाली नाही. तर पाकिस्तानच्या नॅशनल विधानसभेच्या सभापतींनी सभागृहाचे कामकाज ३ एप्रिलपर्यंत तहकूब केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी कायद्यानुसार आता ३ एप्रिल रोजी या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार असून मतदान पार पडणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खाग गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा समितीची ३७वी बैठक घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version