भाजप नेते धंनजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप नेते धंनजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल

भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज यांचा शाही विवाह सोहळा मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला होता. या सोहळ्यात प्रतिबंधात्मक आदेश डावलण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version