‘आव्हाड आणि राऊतांची डीएनए चाचणी करा’, अशी मागणी भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच सोबतच, ‘औरंग्याच्या अवलादींचा फडणवीस बंदोबस्त करतीलच’, असा दावाही चित्र वाघ यांनी केला आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.