सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल?

सीबीआयचे नवे संचालक सुबोध कुमार जयस्वाल?

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि आता सीआयएसएफचे महासंचालक असलेले सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे संचालक होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाची घोषणा कधीही होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. या पॅनलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version