कतरिना कैफने नवीन ब्युटी प्रॉडक्ट केलं लाँच

कतरिना कैफने नवीन ब्युटी प्रॉडक्ट केलं लाँच

अभिनेत्री आणि उद्योजिका कतरिना कैफचा बहुचर्चित सौंदर्य ब्रँड के ब्यूटी ने Nykaa ने सह-निर्मित त्याच नवीन प्रॉडक्ट लाँच केलं आहे. हायपर ग्लॉस लिक्विड ल्युमिनायझिंग हायलाइटर हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच खास आहे.

” नवीन प्रॉडक्ट लाँच करताना मला आनंद होत आहे. या नवीन लाँचसह आम्ही ब्युटी इंडस्ट्रीत अजून एक पाऊल टाकलं आहे असं के ब्युटीच्या सह-संस्थापक कतरिना म्हणाली.

हायपर ग्लॉस लिक्विड ल्युमिनायझिंग हायलाइटर ( Hyper Gloss Liquid Luminizing Highlighter ) हे नवीन प्रॉडक्ट नक्कीच खास आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version