प्रियांका निकसह अयोध्येत

प्रियांका निकसह अयोध्येत


अयोध्या, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह अयोध्येला पोहोचली आहे. या तिघांसोबत प्रियांकाची आई मधू चोप्रासुद्धा आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी हे सर्वजण अयोध्येला पोहोचल्याचं समजतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version