शिर्डी, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुन्द्रासह आपल्या नवीन येणाऱ्या सुखी चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी नतमस्तक झाली. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुन्द्रा यांनी सोमवारी शिर्डीत साईबाबांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी शिल्पा शेट्टी आणि पती राज कुन्द्रा यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.