अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला परत एकदा अटक करण्यात आली आहे. रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक केली आहे.

रवी पुजारीने खंडणीसाठी अनेक कलाकारांना तसेच विकसकांना धमकावलं होतं .

रवी पुजारी याच्यावर खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमुळे तपास यंत्रणांचा त्याच्यावर लक्ष होतं.

रवी पुजारी याला रविवारी भारतात आणलं जाण्याची शक्यत वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version