आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक झाली आहे. पुरामुळे गुरुवारी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या पूरस्थितीचं हवाई पाहणी केली. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यामंत्र्यांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.