अशा भिडल्या – अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण

अशा भिडल्या – अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल म्हणून केला. त्यामुळे विद्या चव्हाणांच्या डांन्सिंग डॉल या विधानावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.

दरम्यान जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अमृता फडणविस आणि विद्या चव्हाण फोनद्वारे आमने-सामने आल्या. त्यांच्यात एक चांगलीच जुंपण रंगली.

काय म्हणाल्या त्या व्हिडिओमध्ये –

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version