भाजीवाले, फेरीवाल्यांसह दुकानदारांची टेस्टिंग सुरू

भाजीवाले, फेरीवाल्यांसह दुकानदारांची टेस्टिंग सुरू

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोना टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मार्केट परिसरातील व्यापारी, भाजीविक्रेते, दुकानदार, फेरीवाले यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. आज खडेगोळवली परिसरात या कॅम्पचे करत व्यापारी आणि फेरीवल्याची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टिंगसाठी ठिकठिकाणी कॅम्प आयोजित केले जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version