चांद्रयान – ३ मोहिमेचे ताजे अपडेट

चांद्रयान – ३ मोहिमेचे ताजे अपडेट

चांद्रयान – ३ मोहिमेचे ताजे अपडेट :

https://www.youtube.com/watch?v=f7QWBgxDAOA

पंतप्रधान मोदींनी केले इसरोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन

चांद्रयान – ३ यशस्वी, कुठे देवाला अभिषेक तर कुठे शास्त्रज्ञांचे कौतुक

भारताची ऐतिहासिक कामगिरी, भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोरले नाव

भारत चंद्रावर !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जपानमध्ये जल्लोष.
भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष !

चांद्रयान – ३ मिशन : भारत, मी माझ्या गंतव्यस्थानी पोहोचलो आणि तुम्हीही! चांद्रयान – ३ ने व्यवस्थित सॉफ्ट लँडिंग केले आहे ; इसरोचे चांद्रयान – ३ च्या वतीने आलेले ट्वीट

भारत आज महासत्तेकडे वाटचाल करत आहे, चांद्रयान – ३ चे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यानाची पुढील मोहीम सुरू

चांद्रयान – ३ चंद्रावर योग्य ठिकाणी व्यवस्थित उतरले

भारत जिंकला, शास्त्रज्ञांनी इतिहास घडवला

इसरोने इतिहास घडवला

नवीन भारताच्या जयघोषाचा क्षण

पंतप्रधान मोदींनी केले इसरोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन

रशिया, अमेरिका, चीन आणि भारत या चार देशांनी चंद्रावर यान उतरवले

चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश

चांद्रयान – ३ चे विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर व्यवस्थित उतरले

चांद्रयान – ३ ची ऐतिहासिक कामगिरी

पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट इसरो मिशन सेंटरमधील शास्त्रज्ञांशी संवाद साधत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू

चांद्रयान – ३ चंद्रावर उतरले

चांद्रयान – ३ चंद्राच्या जमिनीपासून १ किमी पेक्षा कमी अंतरावर पोहोचले

दक्षिण आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी लाइव्ह

लँडिंगची ७५ टक्के प्रक्रिया पूर्ण

लँडिंगचा पहिला टप्पा यशस्वी

अवघ्या काही मिनिटांत विक्रम लँडर चंद्रावर उतरणार

चांद्रयान ३ मधील विक्रम लँडर चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया सुरू

ऑटो लँडिंग प्रक्रिया सुरू

इसरोने संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंगसाठी दिली महत्त्वाची कमांड

फ्रान्सच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून चांद्रयान ३ चे ट्रॅकिंग सुरू

युरोपियन स्पेस एजन्सीच्या माध्यमातून चांद्रयान ३ चे ट्रॅकिंग सुरू

इसरोचे यू ट्युबवरून थेट प्रक्षेपण सुरू

चांद्रयान ३ चंद्राच्या जवळ पोहोचले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version