भारत – बांगलादेश दरम्यान रेल्वे वाहतूक

भारत – बांगलादेश दरम्यान रेल्वे वाहतूक

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना बुधवार १ नोव्हेंबर रोजी तीन विकास योजनांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी अकरा वाजता दोन्ही देशांचे पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटनाला उपस्थित असतील.

१. आगरतळा, भारत ते अखौरा, बांगलादेश – १५ किमी रेल्वे मार्ग
२. खुलना ते मोंगला बंदर रेल्वे मार्ग
३. मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्प क्रमांक दोन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version