किराणा दुकानात वाईन विक्रीबाबत जनतेची प्रतिक्रिया

किराणा दुकानात वाईन विक्रीबाबत जनतेची प्रतिक्रिया

किराणा दुकानात ग्राहकांसाठी अत्यावश्यक गोष्टी मिळतात, मात्र आता किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचाच असल्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. मात्र, मविआच्या या नव्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे.

दरम्यान, मविआच्या या निर्णयाबाबत जनतेची प्रतिक्रिया जय महाराष्ट्र वृत्तवाहिनेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहे जनतेची प्रतिक्रिया?

पाहा हा व्हिडिओ…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version