केंद्राने लस समस्येचे खापर फोडले राज्यांवरच

केंद्राने लस समस्येचे खापर फोडले राज्यांवरच

जुलै महिन्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १२ कोटी लसमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात खासगी रुग्णालयांच्या लसमात्रांचा समावेश नाही. याबाबत राज्यांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांनी लसीकरणाचे नीट नियोजन करायला हवे. मात्र, लसीकरण मोहिमेची योग्य आखणी करता येत नसेल तर, त्याला केंद्र सरकार नव्हे तर, राज्ये जबाबदार आहेत, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version