राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसने ८ ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने ८ ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेची माहिती पक्षाच्यावतीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जनसन्मान यात्रेची माहिती दिली. जनसन्मान यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याचे तटकरे म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version