पंढरपूर येथे वसंत पंचमीनिमित्त शनिवारी विठ्ठल आणि रखुमाई यांचा विवाह सोहळा पार पडला. विठ्ठल-रखुमाई यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरासह परिसरात नयनरम्य फुलांची आरास पाहायला मिळाली. तसेच या विवाह सोहळ्यानिमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने, विठ्ठल-रखुमाईच्या गाभाऱ्यात तसेच नामदेव पायरी आणि संपुर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली.
विठ्ठल-रखुमाई यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाहा हा व्हिडिओ:
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.