मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील वार्ड क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. त्याचा पराभवात भाजप मुळे झाल्याचे आरोप समाधान सरवणकर यांनी केले आहेत. दरम्यान, याबाबत दादरमधील ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी मत व्यक्त केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.