लेह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.